गावच्या गावरान आंब्याचा आस्वाद, भेटणार का ?

दादर शिवाजी पार्क येथे पहिल्यांदाच भव्य आंबा महोत्सव

116
आंबा महोत्सव
आंबा महोत्सव

मुंबई : दादर शिवाजी पार्क येथे पहिल्यांदाच भव्य आंबा महोत्सव व भव्य आम्र दिंडी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. खाद्य महोत्सव, आंब्याच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम अशाप्रकारचे आयौजन करण्यात आले आहे. मोठ्याप्रमाणात लोक विविध प्रकारचे आंबे घेऊन या आंबा महोत्सवात उपस्तित झाले आहेत त्याच बरोबर मुख्यमंत्री व पदाधीकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि
तसेच दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे.

आंबा महोत्सवा निमित्त आंबा दिंडी देखील काढण्यात अली असून त्यात महिला खूप उत्साहाने प्रतिसाद देत आहेत हा आंबा सोहळा ३ दिवसाच्या कलावादी मध्ये आहे. गावचा गावरान आंब्याचा आस्वाद घेण्याकरिता लोक उपस्तित आहेत त्याच सोबत घरगुती पदार्थचे विक्री सुद्धा करत आहेत. विविध प्रकारचे आंबे ह्या महोत्सवा मध्ये दिसत आहेत. अशाप्रकारच्या कार्यक्रमच आनंद महाराष्ट्रातील सर्व बांधवानी घेतला पाहिजे.

Google search engine