वरोरा :नुकत्याच राज्यात सर्वत्र बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या त्यात वरोरा येथे बाजार समितीवर काँग्रेसचे डॉ.विजय देवतळे हे सभापतीपदी विराजमान झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरोरा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष जयंत मोरेश्वरराव टेमुर्डे हे उपसभापती पदावर विजयी झाले आहेत. या पदाधिकाऱ्यांची निवड ईश्वर चिट्ठीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर ईश्र्वरचीट्ठीने सभापतींची निवड
दोघेही ईश्र्वरचीट्ठीवर विजयी !