रोजगार हमी योजनेच्या सदस्य पदी नितीन काळे

उमरेड तालुकास्तरीय रोजगार हमी योजना समितीची कार्यकारणी नुकतीच गठित

8
रोजगार हमी योजना
रोजगार हमी योजना

नागपूर (बेला) (nagpur) जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्र अंतर्गत उमरेड तालुकास्तरीय रोजगार हमी योजना समितीची कार्यकारणी नुकतीच गठित करण्यात आली असून बेला येथील नितीन महादेवराव काळे यांची सदस्य पदी नियुक्त करण्यात आली आहे.
माजी आमदार सुधीर पारवे (sudhir parwe) या समितीचे अध्यक्ष आहे नितीन काळे(गुरुजी )हे नागपूर जिल्हा ग्रामीण चे अ. जा. मोर्चाचे उपाध्यक्ष असून विविध सामाजिक क्षेत्रात ते अग्रणी असतात. या नियुक्तीमुळे रोजगारांना नक्कीच न्याय देण्यात येईल यांनी सांगितले. यांच्या नियुक्तीमुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वातावरण असून अभिनय गोळघाटे, राजु चिपडा, सौरभ महाले , राजू बारापात्रे, प्रशांत बारापात्रे, अक्षय जैस्वाल, विलास मुळे, रमेश मेंदूले, मनोज मेंढे, राजेंद्र मरस्कोल्हे, किरण काळे यांनी नितीन काळे यांचे अभिनंदन केले.

Google search engine